Medical Courier: बाईक आणि मोबाईल असेल तर हा व्यवसाय करा, दररोज कमवा चांगले पैसे

Medical Courier: तुमच्याकडे बाईक आणि मोबाईल असेल तर ‘हा’ व्यवसाय सुरु करा तुमच्याकडे बाईक आणि मोबाईल असेल तर तुम्ही एक फायदेशीर व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय म्हणजे मेडिकल कुरिअर सेवा. या व्यवसायात तुम्हाला रुग्णालये, डॉक्टरांच्या ऑफिस आणि इतर वैद्यकीय संस्थांमध्येून औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे इत्यादी वस्तूंची वाहतूक करावी लागेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला … Read more