MHT-CET 2024 परीक्षा निकाल कधी लागणार , कसं पहायचा , कोणती आहे लिंक ? जाणून घ्या
MHT-CET 2024 परीक्षेची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र CET सेल ने अधिकृतपणे घोषणा केली आहे की MHT-CET 2024 (PCM/PCB) परीक्षेचा निकाल 19 जून 2024 रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल. निकाल कसा पहायचा? परीक्षार्थींनी त्यांचा निकाल पाहण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या अनुसराव्यात: अधिकृत वेबसाइटला भेट द्या: महाराष्ट्र CET सेलची अधिकृत वेबसाइट https://cetcell.mahacet.org/ … Read more