MHTCET: परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने (MHT CET) निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा २०२४ परीक्षेचा निकाल १९ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या: . MHT CET (Maharashtra Health and Technical Common Entrance Test) ही महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाची परीक्षा आहे. ही परीक्षा अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी … Read more