Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोध !

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोध पुणे, 30 जुलै 2023 – पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे (narendra modi in pune) दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्याला राजकीय पक्ष विरोध दर्शवणार आहेत. मोदींविरोधातील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन १ तारखेला सकाळी ११ वाजता अलका चौकात (Alka chowk Pune ) काळे झेंडे … Read more