“पिंपरी क्राईम: सिगारेट न दिल्याने ‘भाई’गिरी, सार्वजनिक ठिकाणी हातगाडी चालकाला लाथाबुक्क्यांनी तुडवले; मोरवाडी चौकात नेमकं काय घडलं?”

पुण्यातील पिंपरी येथील मोरवाडी चौकात एका हातगाडी दुकानदाराला मारहाण करून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ‘मी इथला भाई आहे’ असे म्हणत सिगारेट न दिल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मोहमद जाफर … Read more