New Motor Vehicle Act : नवीन मोटार वाहन कायदा काय ? ज्यामुळे देशभर एवढा गोंधळ
New Motor Vehicle Act : नवीन मोटार वाहन कायदा २०२४ भारत सरकारने नवीन मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) 2024 मध्ये लागू केला. हा कायदा 2019 मध्ये मंजूर करण्यात आला होता. नवीन कायदा जुन्या कायद्यापेक्षा कठोर आहे. या कायद्यानुसार वाहन चालवताना अनेक चुका केल्यास भारी दंड होऊ शकतो. नवीन कायद्यातील काही महत्त्वाचे बदल दंडाची रक्कम … Read more