MSRTC Bus Booking : MSRTC च्या नवीन ऑनलाईन बुकिंगला दणदणाट प्रतिसाद! ३ पट वाढली तिकीट विक्री

MSRTC Bus Booking

  मुंबई (२२ मे २०२४): महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे १ जानेवारी २०२४ पासून सुरू केलेल्या नवीन ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उत्सुक प्रतिसाद मिळत आहे. या प्रणालीद्वारे जानेवारी ते मे २०२४ पर्यंत एकूण १२ लाख ९२ हजार तिकिटांची विक्री झाली आहे, (MSRTC Bus Booking )जी मागील वर्षाच्या तुलनेत तीन पट जास्त आहे. प्रवाशांना काय … Read more