मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात वाहनांची समोरासमोर धडक
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ (khapoli) सात वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासानुसार, चालकांपैकी एकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुसर्या कारला धडकली, परिणामी साखळी … Read more