Narali Purnima 2023 Wishes In Marathi:नारळी पौर्णिमा च्या शुभेच्छा Greetings, Quotes, Messages द्वारा शेअर करत साजरी करा राखी पौर्णिमा!

नारळी पौर्णिमा 2022 च्या शुभेच्छा (Narali Purnima 2022 Wishes In Marathi ) नारळी पौर्णिमा हा कोकणातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी कोळी समाजातील लोक समुद्राची पूजा करतात आणि नारळ अर्पण करतात. नारळी पौर्णिमा हा समुद्रदेवतेच्या पूजनेचा सण आहे. या दिवशी कोळी समाजातील लोक समुद्राच्या किनार्‍यावर … Read more