NCVT ITI Result 2023 : इथे पहा ITI चा निकाल वेबसाईट हि चालू हि बंद !

NCVT ITI Result 2023 जाहीर : नॅशनल काउन्सिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग (NCVT) ने 13 ऑगस्ट 2023 रोजी ITI परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. NCVT ITI परीक्षेचा निकाल NCVT च्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. NCVT ITI परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबर आणि जन्मतारीखची आवश्यकता असेल. विद्यार्थी NCVT च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन “ITI Result 2023” … Read more