सर्वांची आवडती ‘दिपा’ परत येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदे साकारणार नवी भूमिका

पुणे, दि 8 फेब्रुवारी, 2024 : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीची टिआरपी नेहमीच अव्वल असल्याच बघायला मिळते. आता स्टार प्रवाह वहिणीवरील प्रसिद्ध मालिका ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘दिपा’ म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे परत नव्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. घरोघरी ‘दिपा’च्या भूमिकेत रेश्मा शिंदेने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आता लवकरच ‘घरोघरी मातीच्या चुल्ही’ या मालिकामध्ये रेश्मा शिंदे … Read more