Nigdi : ‘पैसे देण्यास नकार’ दिल्याने अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला; कोयता, फायटर, वस्तऱ्याने मारहाण

पुणे, १२ सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील निगडी (Nigdi) येथे पैसे देण्यास नकार दिल्याने चार तरुणांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलाला (Juvenile) आणि त्याच्या मित्राला कोयता, फायटर आणि वस्तऱ्याने मारहाण करून त्यांची दुचाकी आणि मोबाईल फोन जबरदस्तीने लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. काय आहे … Read more