Pune: YouTube चॅनेल सबस्क्राईब करण्यास सांगून , ऑनलाइन नोकरीच्या नावावर 35.85 लाखांची फसवणूक!
पुणे: 27 वर्षीय महिलेला ऑनलाइन पार्ट-टाइम नोकरीच्या नावावर 35.85 लाखांची फसवणूक! Pune City Live News : पुण्यातील चंदननगर (Chandannagar in Pune) परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेला ऑनलाइन पार्ट-टाइम नोकरी (Online part-time jobs) च्या नावावर 35.85 लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे.(Pune News Today) याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News today … Read more