Pune:जगत्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

आज पुण्यातील पुलगेट येथून जगत्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पावन पादुकांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली. आषाढीवारीच्या निमित्ताने हजारो वारकऱ्यांनी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच पुलगेट येथे गर्दी केली होती. वारकऱ्यांनी जयघोष आणि भक्तीरसात न्हाललेल्या भजनांच्या गजरात पालखी सोहळ्याची सुरुवात केली. पुण्याच्या रस्त्यांवर भक्तांची एकच रेलचेल पाहायला मिळाली. या सोहळ्यात सर्व वयोगटातील भाविक सहभागी … Read more