Pankaja Munde in Pune : पुण्यात पंकजा मुंडे यांना जंगी स्वागत, शिवशक्ती परिक्रमेला उत्साही प्रतिसाद!
Pankaja Munde in Pune : भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंकजा मुंडे या पुणे दौर्यावर आल्या होत्या. यावेळी हडपसर येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे यांनी हडपसर येथील खंडोबा मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांना हजारो शिवभक्तांनी भेट दिली. मुंडे यांनी जनतेशी … Read more