संसद भवनावरील घुसखोरी : अमोल शिंदेच्या आईवडिलांनी मांडली लेकाची कैफियत !
Parliament Attack 2023 : संसद भवनावरील घुसखोरी: अमोल शिंदेच्या आईवडिलांनी मांडली लेकाची कैफियत राजधानी दिल्लीत नव्याने बांधण्यात आलेल्या संसदेत बुधवारी दोन जणांनी घुसखोरी करत लोकसभेच्या सभागृहात धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. सागर शर्मा आणि मनोरंजन डी. या दोघांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून मुख्य सभागृहात उडी टाकली होती. यानंतर दोघांनी सभागृहात पिवळा … Read more