Patrakar Din 2024 Wishes iN Marathi : पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा , पत्रकार दिनाच्या शुभेच्छा संदेश !
Marathi Patrakar Din 2024 Wishes iN Marathi : पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पत्रकार दिन हा मराठी पत्रकारितेचा जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. आचार्य जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईत “दर्पण” हे मराठी आणि इंग्रजी भाषेतील पाक्षिक सुरू केले. हे पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र होते. पत्रकार दिन हा … Read more