PCMC मध्ये १२ वी पाससाठी मोठी भरती! महिला आणि मुलींसाठी सुवर्णसंधी – २०१ जागांसाठी अर्ज करा!

पिंपरी चिंचवड महापालिकेत १२ वी पासवर मोठी भरती: महिला आणि मुलींसाठी सुवर्णसंधी! पिंपरी चिंचवड महापालिका (PCMC) मध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक अशा विविध पदांसाठी २०१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. महिलांसाठी आणि मुलींसाठी ही एक उत्तम संधी आहे. पदांची नावे आणि पात्रता: वैद्यकीय … Read more

PCMC : निगडीत कॉन्ट्रक्टरला मारहाण! तक्रार केल्याचा राग म्हणून बेदम मारहाण

PCMC News । निगडीत ठोकून दिलं कॉन्ट्रक्टरला! काय घडलं? काल सकाळी निगडीमध्ये एका महानगरपालिका कॉन्ट्रक्टरला चार माणसांनी बेदम मारहाण केली. नफीस सलीम शेख असं या कॉन्ट्रक्टरचं नाव आहे. मारहाणी का झाली? पोलिसांच्या माहितीनुसार, नफीस यांनी आरोपींविरोधात निगडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. याचाच राग म्हणून आरोपींनी त्यांना मारहाण केल्याचा अंदाज आहे. आता काय? पोलिसांनी … Read more

पी.एम.पी.एम.एल.राष्ट्रवादी कामगार युनियनची बैठक संपन्न.

पिंपरी:-पीएमपीएमएल राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन पिं.चिं.विभागाची बैठक पिंपरी कार्यालयात प्रमुख सरचिटणीस श्री.सुनिल नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी संघटनात्मक कामकाजावर चर्चा करण्यात आली तसेच संघटनेच्या वतीने सभासद नोंदणी अभियान राबविणेबाबत सर्व पदाधिकारी यांना सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच सेवकांना दैनंदिन कामकाजात भेडसावणारे प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर देण्यात यावा,यावेळी काही कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारी नलावडे यांच्या पुढे मांडले असता त्यांनी … Read more

पिंपरी चिंचवड : स्वतःचे आर्थिक फायदयासाठी स्पा मध्ये चालवायचे सेक्स रॅकेट , ०२ पिडीत महिलांची सुटका

पिंपरी चिंचवड येथील स्पाचे नावाखाली स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या मुलींना स्पाचे नावाखाली जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात. अशी गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाली. हे वाचा – खुशखबर : पीएमपीएमएल च्या कर्मचाऱ्यांना जुलै पासून सातवा वेतन आयोग लागू …. त्यानंतर … Read more

PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत , निरीक्षक, आरोग्य सहाय्यक भरती ,थेट मुलाखत

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) ने नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध केली असून निरीक्षक आणि आरोग्य सहाय्यक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांसाठी एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. जे पात्रता निकष पूर्ण करतात आणि या पदांसाठी इच्छुक आहेत ते संपूर्ण अधिसूचना वाचू शकतात आणि वॉक-इन मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. India Post : नोकरी च स्वप्न … Read more

PCMC – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिद्धेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करण्यासाठी रॅली काढली

PCMC  – 19 फेब्रुवारी 2023 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सिद्धेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह स्वच्छ भारत मिशनचा प्रचार आणि स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व याविषयी जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली. शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि समाज बांधवांचा सहभाग असलेली ही रॅली सिद्धेश्वर हायस्कूलपासून सुरू झाली आणि शहरातील रस्त्यांवरून निघाली. सहभागींनी स्वच्छता, कचरा विलगीकरण, होम कंपोस्टिंग आणि … Read more

Best Restaurants in pcmc : तुमच्या साठी PCMC मधील सर्वोत्तम रेस्टॉरंट्स , नक्की भेट द्या !

Best Restaurants in pcmc : पुणे, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील शहर, समृद्ध सांस्कृतिक वारसा, स्वादिष्ट पाककृती आणि उत्साही नाइटलाइफसाठी ओळखले जाते. शहरात विविध रेस्टॉरंट्स आहेत जे वेगवेगळ्या पॅलेट आणि बजेटची पूर्तता करतात. उत्तम जेवणापासून ते स्ट्रीट फूडपर्यंत सर्व काही पुण्यात आहे. येथे पुण्यातील टॉप  5 रेस्टॉरंट्स आहेत जी तुम्ही नक्कीच पहावीत: द सॅसी स्पून – पुण्याच्या मध्यभागी … Read more