Petrol diesel price Reduction : पेट्रोल आणि डिझेल 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होणार ?
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2023 : पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol diesel price Reduction) वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांना होणारा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करत आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेल 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण … Read more