Pune News : ‘सिगारेट का नाही पिऊ दिली ?’ पेट्रोल पंपावरील वादातून तीन जणांवर चाकूने प्राणघातक हल्ला
पुणे, ११ सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील ताथवडे येथील एका पेट्रोल पंपावर (Petrol Pump) सिगारेट पिण्यास मनाई केल्याच्या क्षुल्लक कारणावरून तीन तरुणांनी पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला (Deadly attack) केला आहे. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.Pune News ही घटना ८ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री १०.५० … Read more