PMPML च्या १६९१ बदली कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक निर्णय

पीएमपीएमएल बदली कामगारांना कायम करण्याचा आदेश जारी पिंपरी:- पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) मध्ये अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बदली कामगारांना अखेर कायम करण्याचा निर्णय झाला आहे. कामगार नेते सुनिल नलावडे यांच्या नेतृत्वाखालील उपोषण आणि आंदोलनांनंतर हा निर्णय घेण्यात आला. २६ ऑगस्ट रोजी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत २४० दिवस सेवा … Read more

Pimpri-Chinchwad: कोयत्याने मारहाण करून पैसे पळवले ,गाड्यांच्या काचा फोडल्या !

पिंपरीत धक्कादायक घटना: कोयत्याचा धाक दाखवून मारहाण, लूट व दहशत Pimpri-Chinchwad: दिनांक १६ जुलै २०२४ रोजी सकाळी ५:४० वाजता (Pimpri chinchwad news marathi) पिंपरीतील आशोक थेटरच्या मागे आणि धनराज ट्रेडर्सच्या समोर एक धक्कादायक घटना घडली. मलीक्काअर्जुन चंद्रशेखरख्या साली (वय ३६ वर्ष, व्यवसायी) यांना कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून लूट करण्यात आली.(Pimpri Chinchwad news) फिर्यादी मलीक्काअर्जुन … Read more

Pimpri Chinchwad : १२५ ते १५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पिंपरी चिंचवड मधील चैन चोर पकडले !

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad News Marathi ) आयुक्तालयात चैन चोरीच्या घटना दाखल होत्या.(Pimpri Chinchwad News) त्याबाबत मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो, पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेतील पथके व युनिट यांना चेन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.(Pimpri Chinchwad News ) चिखली परिसरातील रस्त्याने पायी जाणाऱ्या एकटया महिलांना … Read more

Kalewadi : काळेवाडी गावठाणमध्ये अज्ञातांची गाडीफोड प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

पुणे, दि. १०/०७/२०२४: काळेवाडी गावठाणमध्ये अज्ञातांची गाडीफोड प्रकरणी गंभीर गुन्हा नोंदवला गेला आहे. दि. १०/०७/२०२४ रोजी रात्री ००.४५ वाजता साई सलून समोर, श्री गणेश कॉलनी, ज्योतीबानगर, पीसीएमसी शाळेजवळ, काळेवाडी गावठाण येथे हा प्रकार घडला. गुन्हा दाखल करणाऱ्या सतिश रामकेवल यादव (वय ३० वर्षे, व्यवसाय, रा. श्री गणेश कॉलनी, ज्योतीबानगर, काळेवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी अंशु जॉर्ज … Read more