सावधान रहा! पिंपरी चिंचवडमध्ये पार्ट टाईम नोकरीच्या नावाखाली ₹32.93 लाखांची फसवणूक, आरोपी अटक
पिंपरी चिंचवड, १० मे २०२४: सांगवी येथील एका व्यक्तीला पार्ट टाईम नोकरीच्या नावाखाली ₹32,92,563 ची फसवणूक करणंया आरोपीला मिरा भाईंदर ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा कसा घडला? फिर्यादी व्यक्ती घरी असताना त्यांना व्हॉट्सअॅपवरून Ignigte itergreted marketing egence carlule.bkexin.com या एजन्सीची भरतीची जाहिरात मिळाली. आरोपीने फिर्यादीला फोन करून त्यांना कंपनी रेस्टॉरंट आणि हॉटेलचा बिझनेस वाढवण्यासाठी … Read more