Jobs Pcmc : वैद्यकीय अधिकारी पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर

Pimpri Chinchwad Recruitment : पिंपरी-चिंचवड  (Pimpri Chinchwad) महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातील वैद्यकीय अधिकारी पदांची निवड यादी जाहीर झाली आहे. यादीतील पदाच्या लागणाऱ्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याबद्दल माहिती आणि प्रतिक्षा यादी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रतिक्षा यादीवर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २३ एप्रिल २०२३ आहे. पिंपरी चिंचवड … Read more