CRPF Recruitment 2023 New : 9233 कॉन्स्टेबल पदांची भरती जाहीर , पगार ६० ते ९० हजार

CRPF Recruitment: केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने ट्रेडसमन/टेक्निकल आणि पायोनियर विंगसह 9233 कॉन्स्टेबल पदांची भरती जाहीर केली आहे. 27 मार्च 2023 पासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि पात्र उमेदवार CRPF ऑनलाइन अर्ज पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. एकूण रिक्त पदांपैकी 9212 पदे पुरुष उमेदवारांसाठी आणि 107 महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. अर्जदारांची वयोमर्यादा 1 … Read more