pitru paksha 2025 : काय केले जाते पितृपक्षात ? जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व !

पुणे, ९ सप्टेंबर: हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा काळ म्हणून ओळखला जाणारा पितृपक्ष (Pitru Paksha) आजपासून (९ सप्टेंबर) सुरू झाला आहे. या १५ दिवसांच्या काळात दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी विविध धार्मिक विधी (Religious rituals) केले जातात. या पितृपक्षात तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध विधींना विशेष महत्त्व आहे.pitru paksha 2025 पितृपक्षाचे … Read more