PM किसानचा 15 वा हफ्ता आज मिळणार, पण ‘हे’ शेतकरी लाभापासून राहणार वंचित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला 2000 रुपये मिळणार आहेत. यामुळे 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. परंतु, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नाही ते … Read more