Pm kisan : यादिवशी येणार पीएम किसान योजनेचा १४ व हप्ता , तेही २ हजार नाही तर ४ हजार !

pm kisan 14th installment date 2023 : शेतकर्त्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आपल्या खात्यात आयात २ ऐवजी ४ हजार रुपये देण्यात येणार आहेत . दोन हजार केंद्र सरकारकडून तर २ हजार हे महाराष्ट्र सरकारकडून पाठवण्यात येणार आहे .पीएम किसान योजनेचा १४ व हप्ता (pm kisan 14th installment date 2023) हा या दिवशी मिळणार आहे .  … Read more