PM Kisan Yojana Installment : पीएम किसानचे 2 हजार रुपये चा नवीन वर्षातला १ हप्ता कधी मिळणार , जाणून घ्या !
PM Kisan Yojana Installment :केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan) शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेचा लाभ 14.3 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळत आहे. १५ व्या हप्त्याची रक्कम (PM Kisan 15th Installment) मे 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. आता शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याची रक्कम … Read more