PM Kisan : शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता! पैसे वाढवण्याचा विचार !
PM Kisan : देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणार असून, यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाखो शेतकऱ्यांचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. गेल्या अर्थसंकल्पातही शेतीला प्राधान्य देण्यात आले होते. या वर्षीच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ आणि पीक विमा योजनेत सुधारणा यासारख्या घोषणा होण्याची शक्यता आहे. … Read more