Pune महानगरपालिका तज्ज्ञ पदांसाठी भरती , इथे करा अर्ज !
PMC : पुणे महानगरपालिका तज्ज्ञ पदांसाठी वॉक-इन मुलाखत पुणे महानगरपालिकेने फिजिशियन, ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि इतर पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांनी या पदांसाठीच्या पात्रता आणि इतर माहितीसाठी अधिसूचना वाचून मुलाखतीसाठी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पद काय आहे ? फिजिशियन ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट बालरोग तज्ञ मानसशास्त्रज्ञ नेत्ररोग तज्ञ त्वचारोग … Read more