पुणे महापालिकेच्या हद्दीतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे वगळली !
पुणे महापालिकेच्या हद्दीतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे वगळण्याची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी जारी केली आहे. ही दोन्ही गावे 2020 मध्ये इतर 21 गावांसह PMC मध्ये विलीन करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने आता पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सुधारणा करून ही दोन गावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार जिल्ह्यात स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा शासनाचा मानस असून या … Read more