Pune Crime: PMPL बसमध्ये बारावीचा विद्यार्थी तरुणीजवळ जाऊन बसला आणि….’

Pune Crime : पीएमपी ( PMPL) बसमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे तक्रार देणाऱ्या फिर्यादी तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. खासगी शिकवणीहून ती पीएमपी बसने घरी जाताना तिच्यासोबत हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या या प्रकाराने ती … Read more