Pimpri Chinchwad : पीएमपीएमएल कामगारांच्या मागण्या मान्य !

शिक्षण मंडळ सभापती श्री.विजय (भाऊ)लोखंडे यांच्या शिष्टाईला यश पिंपरी:-पीएमपीएमएल मधील कामगारांना सातवा वेतन‌ आयोग फरकासहीत लागु करणेबाबत २०२१ मध्ये तत्कालीन संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे.पीएमपीएमएल कामगगारांना अद्याप फरकाची रक्कम मिळालेली नसल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरलेला होता.पुणे परिवहन‌ महानगर महामंडळातील सर्व ११ ००० कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०२२ पासुन‌ सातवा वेतन‌ दोन टप्प्यांत आयोग लागु करण्यात आलेला आहे .१ … Read more

PMC पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दोन नवीन मार्गांची सुरुवात

Pune : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून आजपासून (शुक्रवार) शहरातील दोन नवीन मार्गांची सुरुवात करण्यात आली आहे. हडपसर रेल्वे स्टेशनवरून शहरात येणाऱ्या व शहरातून हडपसर रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या प्रवासी यांच्यासाठी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या मार्गावरील बसेस हडपसर रेल्वे स्टेशन ते शिवाजीनगर, स्वारगेट, निगडी, शिवाजीनगर, हडपसर रेल्वे स्टेशन असा प्रवास करतील. त्याचबरोबर प्रवाशांच्या वाढत्या … Read more

PMPL : पुणे आणि पिंपरी चिंचवडकर नागरिकांना आवाहन, या मार्गावरून वाहने चालवल्यास १,५०० रुपयांचा दंड !

पुणे, ५ सप्टेंबर २०२३: पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (PMPL) ने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बी आर टी मार्ग विकसित केले आहेत. या मार्गांवरून केवळ PMPL च्या बी आर टी बसेसनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. इतर वाहने या मार्गांवरून चालवू नयेत, असे आवाहन PMPL ने केले आहे. PMPL च्या म्हणण्यानुसार, … Read more

Pune Crime: PMPL बसमध्ये बारावीचा विद्यार्थी तरुणीजवळ जाऊन बसला आणि….’

Pune Crime : पीएमपी ( PMPL) बसमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे तक्रार देणाऱ्या फिर्यादी तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. खासगी शिकवणीहून ती पीएमपी बसने घरी जाताना तिच्यासोबत हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या या प्रकाराने ती … Read more

निगडी: पीएमपीएमएल वाहकाच्या मुलाची ‘चार्टर्ड अकांउटेंट'(CA) म्हणून निवड

निगडी:-पीएमपीएमएलच्या भक्ति-शक्ती आगारातील वाहक चेतन ओच्छानी यांचा मुलगा सी.ए.परिक्षा पास होऊन “चार्टर्ड अकांउटेंट”म्हणून निवड झाल्याबद्ल पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियन यांच्यावतीने आज चेतन ओच्छानी व राहुल ओच्छानी यांचा आगार व्यवस्थापक यशवंत हिंगे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खुशखबर : पीएमपीएमएल च्या कर्मचाऱ्यांना जुलै पासून सातवा वेतन आयोग लागू …. Expanding Opportunities: Work-from-Home Jobs in Pune … Read more