फटाक्यांमुळे हवा प्रदूषणात भर, दिवाळीला शिवाजीनगर परिसरात हवेची गुणवत्ता अतिवाईट

पुणे, दि. १३ नोव्हेंबर २०२३ : दिवाळीच्या रात्री पुण्यातील शिवाजीनगर परिसरात हवेची गुणवत्ता अतिवाईट झाली. या परिसरात फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी केली गेल्याने हवेत धूर आणि प्रदूषण वाढले. लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी शिवाजीनगर परिसरात हवेची गुणवत्ता ५०० च्या वर नोंदवली गेली. ही पातळी अतिवाईट श्रेणीत मोडते. या परिसरात आसमंतामध्ये फटाक्यांच्या रोषणाईबरोबरच धुराचे लोटही पाहायला मिळाले. फटाक्यांमुळे हवेत … Read more