‘रामलल्ला’ प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ‘41 एस्टेरा’मध्ये रथयात्रा, रामज्योति पेटवून श्रीरामांचे स्वागत

पुणे,दि.23 जानेवारी 2024 : शेकडो वर्षांपासुन प्रभु श्री रामांच्या मंदिराचे स्वप्न अखेर सफल झाले. त्यामुळे संपूर्ण देशभरात रामभक्तांनी उत्साहाने हा सोहळा साजरा केला आहे. श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा निमित्त पुनावळे येथील 41 एस्टेरा सोसायटीमध्ये लेझिम,ढोल ताशांच्या गजरात प्रभु रामांची भव्य रथ यात्रा काढण्यात आली. अयोध्येतील दिमाखदार सोहळ्यानिमित्त पुनावळे येथील श्री संत सावतामाळी मंदिरापासून सोसायटीच्या मुख्य … Read more

बाबर ते राम मंदिराचा ‘500’ वर्षाचा संघर्षाचा प्रवास अखेर सफल, काही तासांत होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा !

पुणे,दि.22 जानेवारी 2024 : अयोध्यापती श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळयाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे.राम मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरने मशिद बांधली होती व राम मंदिराच्या संघर्षाला सुरुवात झाली होती. अखेर हा संघर्षाचा प्रवास मंदिराच्या निर्मितीपर्यंत येऊन पोचला व आज रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. ई.स. 1528 ला राम मंदिर पाडून त्या ठिकाणी मशिद बांधण्यात … Read more