PSI Recruitment 2023 Maharashtra: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक पदांच्या ६१५ जागा भरणार

PSI Recruitment 2023 Maharashtra : महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक पदांच्या ६१५ जागा भरणार मुंबई, दि. ९ सप्टेंबर २०२३: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदांच्या ६१५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ११ सप्टेंबरपासून सुरु होणार असून ३ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी पात्रता काय … Read more