Pune APMC : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत २०० कोटींचा घोटाळा ? रोहित पवारांचा अजित पवारांवर थेट आरोप !

पुणे, ९ सप्टेंबर: पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (Pune APMC) ही गुंड आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या विळख्यात अडकली असून, तिथे सुमारे २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या भ्रष्टाचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा वरदहस्त असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली … Read more