HQ Southern Command Pune Bharti 2023 : १० वी पास उमेदवारांना पुण्यात सरकारी नोकरी !
HQ Southern Command Pune Bharti 2023 पुण्यातील मुख्यालय दक्षिणी कमांड भरती बोर्ड (CSBO) ने नवीन भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या अंतर्गत ग्रेड-II, गट ‘सी’ या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येतील. एप्रिल २०२३ च्या जाहिरातीमध्ये एकूण ७८ जागा आहेत. इच्छुक उमेदवारांनी indianarmy.nic.in या वेबसाइटवर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे. प्रवेशपत्र, परीक्षा तारीख आणि अन्य माहिती … Read more