उद्या पुण्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ वाटपाचा शुभारंभ होणार !

पुणे: मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिला लाभार्थ्यांना लाभ वाटपाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या, 17 ऑगस्ट रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान भवन येथे घेतली. या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आणि योजनेच्या प्रभावी … Read more