Pune दिवाळी खरेदीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात पार्किंग सुविधा

Pune Diwali shopping  : पुणे शहरात दिवाळी सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी दिवाळी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी खालील ठिकाणी पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चारचाकी … Read more