पुण्यातील बिअरप्रेमींसाठी मोठी अपडेट: ‘ब्रू फेस्ट 2024’ पुढे ढकलले: 24 नोव्हेंबरला होणार धमाल !

पुण्यातील ‘ब्रू फेस्ट 2024’ आता रविवारी, 24 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. सुरुवातीला ठरलेल्या तारखेला हा इव्हेंट पुढे ढकलण्यात आला आहे, पण आयोजकांनी दिलासा दिला आहे की हा आनंदाचा क्षण तुमच्यासाठी नक्कीच अविस्मरणीय ठरेल. ‘ब्रू फेस्ट 2024’ मध्ये काय असेल खास? दर्जेदार क्राफ्ट बिअरचा आनंद. लाईव्ह म्युझिक आणि धमाल वातावरण. फूड स्टॉल्स, मजेशीर खेळ, आणि … Read more