Pune Fire: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पुण्यात अग्नितांडव! पाच तासात तब्बल २३ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशामक दलाची धावपळ

पुणे, दि. १३ नोव्हेंबर २०२३: दिवाळीच्या रात्री पुण्यातील विविध भागांत तब्बल २३ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. यामुळे अग्निशामक दलाची चांगलीच धावपळ झाली. लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी ७ ते १२ च्या दरम्यान, पुण्यातील कोथरूड, शिवाजीनगर, बाणेर, पाषाण, लोणी काळभोर, वानवडी, कोरेगाव पार्क, जयभवानीनगर, सिंहगड रस्ता, चितळवाडी, पिंपरी, भोसरी, हडपसर, वडगाव शेरी, कोंढवा, पुरंदर, खेड, इंदापूर, पिंपरी चिंचवड … Read more