Pune Kondhwa News Today : बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी लांबवले लाखो रुपयांचे दागिने.
Pune Kondhwa News Today : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीच्या (House Breaking) घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चोरट्यांनी एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि रोख रकमेसह लाखो रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ केला. या धाडसी चोरीमुळे (Theft) परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गुन्हेगारी … Read more