शिंगरोबा मंदिराजवळ अपघात , ११ जणांचा मृत्यू २२ जण जखमी ,मुंबई पुणे हायवे वरील घटना
जुन्या पुणे-मुंबई (Pune-Mumbai Highway) महामार्गावर रायगड (Raigad) जिल्ह्यातील शिंगरोबा मंदिराजवळ खासगी बस खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 28 जण जखमी झाले. आज पहाटे झालेल्या या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, बस पुण्याहून मुंबईकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी खड्ड्यात जाऊन आदळली. अपघाताचे … Read more