Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Tag

Pune News Marathi

खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी देण्याचे अमिष दाखवून ५० हून अधिक नोकरी इच्छुकांची फसवणूक…

पुणे, 19 ऑक्टोबर 2023: खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी देण्याचे अमिष दाखवून 50 हून अधिक नोकरी इच्छुकांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. अँड. हर्षवर्धन राजपुरोहीत यांनी त्यांच्या वकिलीतून हे

Pune जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी खुशखबर! आता शनिवार-रविवारीही सुरु राहणार कार्यालये!

पुणे : जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शनिवार आणि रविवारीही उपनिबंधक कार्यालये सुरू राहणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार जमीन खरेदी-विक्रीची कामे करता येतील.महाराष्ट्र सरकारच्या महसूल

पिंपरी-चिंचवड पोलीस उपनिरीक्षकाला ड्रीम ११ मध्ये दीड कोटींचे बक्षीस

पिंपरी-चिंचवड, 11 ऑक्टोबर 2023: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम ११ मध्ये दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. झेंडे हे पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या

पुणेकरांकडून रस्ते अडवण्यास आणि साउंड सिस्टीमच्या भिंती उभारण्यास विरोध

पुणे, १० ऑक्टोबर २०२३ - फक्त गणेशोत्सवच नव्हे तर प्रत्येक सण, जयंती, पुण्यतिथीनिमित्त रस्ते अडवले जात आहेत. साउंड सिस्टीमच्या भिंती उभारून दणदणाटाने सर्वसामान्य नागरिक, वयस्कर आणी आजारी नागरिकांचा शांतीपूर्वक जगण्याचा हक्क हिरावून घेतला