लोणीकंद येथे ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघड; ४९ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल

पुणे, दि. १२ मार्च २०२५ – लोणीकंद, पुणे (Pune News) येथील एका ४९ वर्षीय व्यक्तीने ऑनलाइन माध्यमांचा वापर करून एका नागरिकाची तब्बल ५ लाख ५४ हजार ८८७ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४९/२०२५ अंतर्गत मा. न्या. सं. कलम ३१८ (४), ३१९ (२) आणि आयटी … Read more

पिंपळे गुरव येथे अज्ञात वाहन चालकाने घेतला युवकाचा जीव!

Pune news

गंभीर अपघाताची घटना: अज्ञात वाहन चालकाने घेतला एका युवकाचा जीव दि.१०/०७/२०२४ रोजी रात्री २३:५० वा. स्व. मनोहर पर्रिकर अंडर पास खाली, पिंपळे गुरव, पुणे येथे एक अत्यंत दु:खदायक घटना घडली. फिर्यादी योगीराज रवीराज राजबिंडे अमरनाथ पॅरेडाईज, दाभाडे चौक, चोली बुद्रुकता, हवेली, जि. पुणे यांनी या घटनेची पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. नमूद तारखेस रात्री स्व. … Read more

Hadapsar : किरकोळ वादाचा भयंकर परिणाम: हडपसर पोलिसांकडून ६ आरोपींना अटक

Hadapsar  : हडपसर पोलिसांकडून किरकोळ वादावरून झालेल्या खुनाचे गुन्ह्यात ६ आरोपींना अटक पुणे, दि. २१ डिसेंबर २०२३: पुणे शहरातील हडपसर (Hadapsar  News )पोलिसांनी किरकोळ वादावरून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात सहा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी मयत अभिषेक संजय भोसले याला लोखंडी धारदार शस्त्राने व दगडाने मारहाण करून त्याला जीवे ठार मारले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

Pune जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी खुशखबर! आता शनिवार-रविवारीही सुरु राहणार कार्यालये!

पुणे : जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शनिवार आणि रविवारीही उपनिबंधक कार्यालये सुरू राहणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार जमीन खरेदी-विक्रीची कामे करता येतील. महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांनी स्वागत केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले … Read more

पिंपरी-चिंचवड पोलीस उपनिरीक्षकाला ड्रीम ११ मध्ये दीड कोटींचे बक्षीस

पिंपरी-चिंचवड, 11 ऑक्टोबर 2023: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम ११ मध्ये दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. झेंडे हे पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन टीम लावली होती. झेंडे यांनी सांगितले की, सध्या एक दिवसीय विश्वचषक सुरू आहे आणि आपण तो रेग्युलरी पाहतो. तसंच … Read more

पुणेकरांकडून रस्ते अडवण्यास आणि साउंड सिस्टीमच्या भिंती उभारण्यास विरोध

पुणे, १० ऑक्टोबर २०२३ – फक्त गणेशोत्सवच नव्हे तर प्रत्येक सण, जयंती, पुण्यतिथीनिमित्त रस्ते अडवले जात आहेत. साउंड सिस्टीमच्या भिंती उभारून दणदणाटाने सर्वसामान्य नागरिक, वयस्कर आणी आजारी नागरिकांचा शांतीपूर्वक जगण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे. या विरोधात जागृत पुणेकर म्हणून कायदेशीर मार्गाने लढा देण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे. या याचिकेत रस्ते … Read more

ब्ल्यु डार्ट एक्सप्रेस कुरीअर कंपनीच्या गाडीतुन महागडे इलेक्ट्रॉनिक वस्तु चोरणारे आरोपींना २४ तासात जेरबंद

Pune news today in marathi : ब्ल्यु डार्ट एक्सप्रेस (Blue Dart Express) कुरीअर कंपनीच्या गाडीतुन महागडे इलेक्ट्रॉनिक वस्तु चोरणारे आरोपींना गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने २४ तासात जेरबंद केले आहे. आरोपींना ३,९०,४४५/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. १० ऑगस्ट २०२३ रोजी ब्ल्यु डार्ट एक्सप्रेस कुरीअर कंपनीचे माल वाहतुकी दरम्यान अनोळखी इसमांनी अॅपल कंपनीचे … Read more