Pune :पुणे महापालिके कडून नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग उखडून टाकण्यास सुरुवात !

पुणे, 7 डिसेंबर 2023: पुणे महापालिकेने नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग (BRT route)उखडून टाकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून या मार्गावरील वाहतूक कोंडी आणि वाहनचालकांच्या तक्रारींमुळे या मार्गाचा वाद सुरू होता. विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे. गोखले इंस्टिट्यूटने बीआरटी काढून टाका असा अहवाल मनपाला दिला होता. या अहवालात बीआरटीमुळे वाहतूक कोंडी, … Read more

Best Freelance Jobs : घरबसल्या मोबाईलवरून करा हजारोंची कमाई हे आहेत जॉब्स !

Best Freelance Jobs : घरबसल्या मोबाईलवरून करा हजारोंची कमाई ! हे आहेत जॉब्स मुंबई, दि. 7 जुलै 2023 : आजच्या डिजिटल युगात, फ्रीलान्सिंग हा एक लोकप्रिय पर्याय बनला आहे. फ्रीलान्सर्स घरबसल्या, त्यांच्या स्वतःच्या वेळेत आणि त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने काम करू शकतात. फ्रीलान्सिंगचे अनेक फायदे आहेत, जसे की स्वातंत्र्य, चांगली कमाई, आणि कामाच्या ठिकाणाचा पर्याय. जर … Read more

Pune : तेरा भाई किधर हैं , उसको बुला म्हणल्यामुळे कपाळावर लावुन गोळी झाडून तरुणाचा खून !

Pune News  : पुणे शहरातील खडक पोलीसांनी टोळीतील चार जणांना मकोका अंतर्गत अटक केली आहे. नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा (टोळी प्रमुख), गणेश उल्हासराव शिंदे, रोहीत संपत कोमकर आणि अमन दिपक परदेशी या आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे वाचा – १२ वि पास नोकरी , ३५ ०००० पगार राहणे खाणे कंपनीचे या आहेत नोकऱ्या … Read more

पुण्यात सामाजिक नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन

पुणे: पुणे इंटरनॅशनल सेंटर (PIC)च्या सोशल इनोवेशन लॅबचे राष्ट्रीय स्तरावरी सामाजिक नवोपक्रम स्पर्धा शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 रोजी यशदा सभागृह, बनेर रोड, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षीच्या NCSI मध्ये तीन गटात – अर्बन, रूरल आणि ट्रायबल अशा 200 हून अधिक सामाजिक नवोपक्रमकर्ते सहभागी होण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. 18 अंतिम स्पर्धकांना न्यायमूर्तींच्या समितीसमोर … Read more

खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी देण्याचे अमिष दाखवून ५० हून अधिक नोकरी इच्छुकांची फसवणूक केलेप्रकरणी फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर- अँड. हर्षवर्धन राजपुरोहीत यांचे युक्तिवाद…

पुणे, 19 ऑक्टोबर 2023: खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी देण्याचे अमिष दाखवून 50 हून अधिक नोकरी इच्छुकांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. अँड. हर्षवर्धन राजपुरोहीत यांनी त्यांच्या वकिलीतून हे जामीन मिळवले. भोसरी पोलीस स्टेशन येथील दिनांक २६.०६.२०२३ रोजी गुन्हा भा.द.वि. कलम 420,419,406, 465, 467, 468 व 471 नुसार गुन्हा दाखल … Read more

पुणे : बोपोडीत शासकीय शाळेच्या मुख्याध्यापकावर हल्ला, शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण…

पुणे: बोपोडीत शासकीय शाळेच्या मुख्याध्यापकावर हल्ला पुणे: बोपोडी येथील पताशीबाई छाजेड ई लर्निंग स्कुल येथे शासकीय शाळेच्या मुख्याध्यापकावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:१५ वाजता ते शाळेत काम करत असताना काही अज्ञात इसम शाळेत आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली आणि धक्का-बुक्की केली. त्यांनी … Read more

Pune : पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत, हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला

पुणे शहरात मागील काही महिन्यांपासून कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. त्यानंतर काही काळ कोयता गँग शांत होती. मात्र, पुन्हा एकदा कोयता गँगने डोकं वर काढलं आहे. कोंढवा येथे सोमवारी बिलावरून हॉटेल चालकावर टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. ही घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. Pune: … Read more

पुण्यातील नोकरी कोरोनामुळे गेली; गाव गाठून शेती सुरु केली अन् लाखोंचं उत्पन्न कमावलं

पुण्यातील नोकरी कोरोनामुळे गेली; गाव गाठून शेती सुरु केली अन् लाखोंचं उत्पन्न कमावलं धाराशीव, 11 ऑक्टोबर 2023: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एकुरका गावचे अमोल राजाभाऊ यादव यांना कोरोनामुळे पुण्यातील नोकरी गेल्यावर त्यांनी गाव गाठून शेती सुरु केली. आता ते केळीच्या शेतीतून लाखोंचं उत्पन्न कमवत आहेत. अमोल यांना जन्मापासूनच एक पाय अपंग आहे. त्यांनी नववीपर्यंत शिक्षण … Read more

पिंपरी-चिंचवड पोलीस उपनिरीक्षकाला ड्रीम ११ मध्ये दीड कोटींचे बक्षीस

पिंपरी-चिंचवड, 11 ऑक्टोबर 2023: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम ११ मध्ये दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. झेंडे हे पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन टीम लावली होती. झेंडे यांनी सांगितले की, सध्या एक दिवसीय विश्वचषक सुरू आहे आणि आपण तो रेग्युलरी पाहतो. तसंच … Read more

पुणे महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

पुणे, १० ऑक्टोबर २०२३: पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता आणि सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा) या पदांसाठी भरती होणार आहे. पदाचे नाव पद संख्या वरिष्ठ डेटाबेस अभियंता 01 डेटाबेस प्रशासक 01 सॉफ्टवेअर अभियंता 01 सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा) 01 शैक्षणिक पात्रता … Read more