पुणे : भरघांव ट्रक ने दुचाकी चालकास धडक दिल्याने मृत्यू
पुणे : पुण्यातील चतुरश्रुंगी वळणावर आज पहाटे भीषण अपघात झाला. भरघांव ट्रक ने एका दुचाकी चालकास धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.अपघात चतुरश्रुंगी वळणावर पहाटे ४ वाजताच्या सुमारास झाला. दुचाकी चालक चतुरश्रुंगी…
Read More...
Read More...