पंतप्रधान मोदींचे आवाहन – मास्क घालाच; राहुल गांधी म्हणाले – काहीही झाले तरी यात्रा थांबणार नाही

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा थांबवण्यास नकार दिला आहे. हरियाणातील नूहमध्ये ते म्हणाले- केंद्र सरकारने आता नवीन फॉर्म्युला आणला आहे. मास्क घालण्यासाठी मला पत्र लिहिले आहे… कोविड पसरत आहे. प्रवास थांबवण्याच्या या सगळ्या युक्त्या आहेत. या लोकांना भारताच्या वास्तवाची भीती वाटते. आमचा प्रवास काश्मीरपर्यंत जाईल. 20 डिसेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल … Read more

मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय , स्पा सेंटरवर छापा टाकुन ०४ पिडीत मुलींची सुटका

  Pune City Live News : पुण्यातील स्पंदन स्पा  येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याने पोलिसांनी कारवाई करत तीन मुलींची सुटका केली आहे ,यायाबाबत  बाबत गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती  . या मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून सदर ठिकाणावरून एकुण ०४ पिडीत … Read more