Pune Police Banned Drone : पुण्यात गणेशोत्सव काळात ड्रोन बंदी आदेश लागू, सुरक्षेच्या कारणास्तव पुणे पोलिसांची खबरदारी

Pune Police Banned Drone : पुण्यात गणेशोत्सव काळात ड्रोन बंदी आदेश लागू, सुरक्षेच्या कारणास्तव पुणे पोलिसांची खबरदारी पुणे, २५ सप्टेंबर २०२३ : पुणे शहरात गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीसाठी लागू आहे. पुणे पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ड्रोन, मायक्रो लाईट्स, हॅण्ड ग्लायडर, … Read more